Advertisements
Advertisements
प्रश्न
व्याख्या लिहा.
‘प्रतिजैविक’
व्याख्या
Advertisements
उत्तर
- सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू व कवकांपासून मिळवलेली कार्बनी संयुगे म्हणजे प्रतिजैविके होत.
- प्रतिजैविकांची उदाहरण - पेनिसिलीन, ॲम्पीसिलीन
shaalaa.com
प्रतिजैविके
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके म्हणजे काय?
लहान मुलांना कोणकोणत्या लसी दिल्या जातात? का?
लस कशी तयार केली जाते?
प्रतिजैविकामुळे रोगनिवारण प्रक्रिया कशी घडून येते?
मानवाप्रमाणे प्राण्यांनाही प्रतिजैविके दिली जातात का? दोघांनाही दिलेली प्रतिजैविके सारखीच असतात का?
विशिष्ट रोगावर लस तयार करण्यासाठी त्या रोगाचे जंतू सुरक्षितपणे का जतन करावे लागतात?
