Advertisements
Advertisements
प्रश्न
विपणी (मार्केट) हा शब्द लॅटिन भाषेतील ‘मार्केट्स’ शब्दापासून आलेला आहे.
पर्याय
बरोबर
चूक
MCQ
चूक किंवा बरोबर
Advertisements
उत्तर
वरील विधान बरोबर आहे.
स्पष्टीकरण:
विपणी हा शब्द लॅटिन भाषेतील “मार्केट्स” या शब्दापासून आलेला आहे, ज्याचा अर्थ “व्यापार करणे”, “मालाची खरेदी-विक्री करणे” किंवा “व्यवसायाचे व्यवहार चालणारी जागा” असा होतो. साध्या-सोप्या शब्दात असे म्हणता येईल की, विपणी हे असे ठिकाण आहे जेथे दोन किंवा अधिक व्यक्ती (पक्ष) खरेदी व विक्रीच्या कार्यात गुंतलेले असतात.
shaalaa.com
विपणन (Marketing)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
