हिंदी

विपणी (मार्केट) हा शब्द लॅटिन भाषेतील ‘मार्केट्स’ शब्दापासून आलेला आहे. - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

प्रश्न

विपणी (मार्केट) हा शब्द लॅटिन भाषेतील ‘मार्केट्स’ शब्दापासून आलेला आहे.

विकल्प

  • बरोबर

  • चूक

MCQ
सत्य या असत्य
Advertisements

उत्तर

वरील विधान बरोबर आहे.

स्पष्टीकरण:

विपणी हा शब्द लॅटिन भाषेतील “मार्केट्स” या शब्दापासून आलेला आहे, ज्याचा अर्थ “व्यापार करणे”, “मालाची खरेदी-विक्री करणे” किंवा “व्यवसायाचे व्यवहार चालणारी जागा” असा होतो. साध्या-सोप्या शब्दात असे म्हणता येईल की, विपणी हे असे ठिकाण आहे जेथे दोन किंवा अधिक व्यक्ती (पक्ष) खरेदी व विक्रीच्या कार्यात गुंतलेले असतात.

shaalaa.com
विपणन (Marketing)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×