मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

विद्युतधारेच्या चुंबकीय परिणामावर कार्य करणाऱ्या कोणत्याही दोन उपकरणांची नावे लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

विद्युतधारेच्या चुंबकीय परिणामावर कार्य करणाऱ्या कोणत्याही दोन उपकरणांची नावे लिहा.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

विद्युतधारेच्या चुंबकीय परिणामावर कार्य करणाऱ्या उपकरणांची नावे:

  1. विट्युतघंटा
  2. गॅल्व्हॅनोमीटर
  3. ॲमीटर
  4. ध्वनिवर्धक 
  5. सूक्ष्मश्रवणी 
  6. विद्युतचलित्र 
  7. रेडिओ
  8. विद्युतजनित्र 
  9. टेलिफोन रिसिव्हर
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×