मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

विधान (अ): कर्ज उभारणे ही सरकारची सर्वसाधारण कृती आहे. तर्क विधान (ब): सरकारी खर्च सर्वसाधारणपणे सरकारी महसुलापेक्षा जास्त असतो. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

विधान (अ): कर्ज उभारणे ही सरकारची सर्वसाधारण कृती आहे.

तर्क विधान (ब): सरकारी खर्च सर्वसाधारणपणे सरकारी महसुलापेक्षा जास्त असतो.

पर्याय

  • विधान 'अ' सत्य आहे; पण तर्क विधान 'ब' असत्य आहे.

  • विधान 'अ' असत्य आहे; पण तर्क विधान 'ब' सत्य आहे.

  • दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.

  • दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण नाही.

MCQ
Advertisements

उत्तर

दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.

shaalaa.com
सार्वजनिक वित्त संरचना - सार्वजनिक कर्ज
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: भारतातील सार्वजनिक वित्तव्यवहार - विधान व तर्क प्रश्न

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 8 भारतातील सार्वजनिक वित्तव्यवहार
विधान व तर्क प्रश्न | Q 2
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×