मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

विदेशी व्यापाराचे प्रकार स्पष्ट करा. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

विदेशी व्यापाराचे प्रकार स्पष्ट करा.

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

  1. आयात व्यापार: एका देशाने दुसर्‍या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी म्हणजे आयात व्यापार होय किंवा स्वदेशाकडून परदेशांतील वस्तू व सेवांचा केला गेलेला. अंत:प्रवाह म्हणजे आयात व्यापार होय. उदा., भारत इराक, कुवेत, सौदी अरेबिया या देशांतून पेट्रोलियमची आयात करतो.
  2. निर्यात व्यापार: एका देशाने दुसऱ्या देशाला केलेली वस्तू व सेवांची विक्री म्हणजे निर्यात व्यापार होय किंवा एका देशातून दुसऱ्या देशांत केला जाणारा वस्तूंचा बहिर्प्रवाह होय. उदा., भारत चीन, हाँगकाँग, सिंगापूर इत्यादी देशांना चहा, तांदूळ, ताग यांसारख्या वस्तूंची निर्यात करतो.
  3. पुननिर्यात व्यापार: वस्तूची आयात करून त्यावर प्रक्रिया करून जेव्हा ती निर्यात केली जाते तेव्हा त्यास पुनर्निर्यात व्यापार म्हणतात. उदा., जपानकडून रेडिओ, धुलाई यंत्र, दूरदर्शन यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स इत्यादी देशांतून केली जाते आणि त्यावर प्रक्रिया करून जगातील विविध देशांना विकले जाते.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Board Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×