मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ५ वी

वाचू आणि हसू. सनी : आई, वाढदिवसाला मी तुला आरसा देणार आहे. आई : अरे सनी, पण आपल्याकडे आहे ना आरसा! सनी : अगं आई, तो मघाशीच माझ्याकडून फुटला ना!

Advertisements
Advertisements

प्रश्न

वाचू आणि हसू.

सनी : आई, वाढदिवसाला मी तुला आरसा देणार आहे.

आई : अरे सनी, पण आपल्याकडे आहे ना आरसा!

सनी : अगं आई, तो मघाशीच माझ्याकडून फुटला ना! 

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

स्वतः प्रयत्न करा.

shaalaa.com
गद्य (5th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 11: इंधनबचत - स्वाध्याय 2 [पृष्ठ १७]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
पाठ 11 इंधनबचत
स्वाध्याय 2 | Q १. | पृष्ठ १७

संबंधित प्रश्‍न

शब्द ओळखा व कार्डवर लिहा.


उदाहरणे वाचा. त्याप्रमाणे लिहा.

उदा., घर - घरापासून, घराजवळ, खुराडे - खुराडयात

गाव -


शब्द ओळखा व कार्डवर लिहा.


तुम्हांला शाळेत/वर्गात एखादी वस्तू सापडली तर तुम्ही काय करता?


खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.

खळखळाट


तुमच्या शाळेत कोणकोणत्या ठिकाणी सूचना लिहाव्या लागतील, ती ठिकाणे ठरवा. तेथे लिहायच्या सूचना मित्रांशी चर्चा करून तयार करा.


नदीचे प्रदूषण कमी कसे करता येईल ते चर्चा करून सांगा.


तुमच्या परिसरात आढळणाऱ्या विविध पक्ष्यांच्या पिसांचे निरीक्षण करा व त्यांचे आकार, रंग यांची माहिती लिहा.


कोण ते लिहा.

पैसे परत करणारे.


कोण, कोणास म्हणाले ते लिहा. 

"काय रे बाबा? कपडे आणलेस का?"


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×