मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ५ वी

वाचा. लिहा. ________________________ ________________________ ________________________

Advertisements
Advertisements

प्रश्न

वाचा. लिहा. 

________________________

________________________

________________________

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

बाग, शोभा, खेळणे, बाके, फुलझाडे, मोकळी हवा.  

मी सकाळी बागेत जातो. बागेत फुलझाडे असतात. हवा मोकळी व ताजीतवानी असते. मी व्यायाम करतो. खेळतो. बागेत संध्याकाळी मुले खेळतात. वृद्ध संध्याकाळी बागेतल्या बाकडयांवर विश्रांती घेतात. बागेतला फेरफटका मला आवडतो.

shaalaa.com
गद्य (5th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 22: वाचूया. लिहूया. - वाचा. लिहा. [पृष्ठ ४०]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
पाठ 22 वाचूया. लिहूया.
वाचा. लिहा. | Q ४. | पृष्ठ ४०
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
पाठ 22 वाचूया. लिहूया.
वाचा. लिहा. | Q ४. | पृष्ठ २३

संबंधित प्रश्‍न

शब्द ओळखा व कार्डवर लिहा.


शब्द ओळखा व कार्डवर लिहा.


खाली दिलेले साधन ओळखा. हे साधन वापरण्यासाठी कोणते इंधन लागते? खालील साधन वापरल्यामुळे सर्वात जास्त इंधनबचत होते कि नाही ते घरी चर्चा करून सांगा.


एका वाक्यात उत्तरे लिहा.

बाईंनी आमराईचा अर्थ काय सांगितला? 


खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा. 

उदा., सामान - मान. पो - पोट.

पोटपूजा


तेवढयात मालतीला त्यांचा ______ बैल दिसला.


खाली दिलेले वाक्य वाचा व दिलेल्या चाररेघांमध्ये वळणदार अक्षरांत लिहा.

लहानग्या विठ्ठलला खेळाची अत्यंत आवड होती. 


एक, मध यांसारखे पाठात आलेले शब्द लिहा. (बाराखडीतील एकही चिन्ह नसलेले शब्द.)


खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.

उदा., ऐट - ऐटदार.

चोप 


फुलपाखरांची चित्रे मिळवा. वहीत चिकटवा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×