मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. 'आजही लोक लिओनार्दो यांच्या नोंदवह्याचा अभ्यास करतात' या विधानामागील कारण.

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

'आजही लोक लिओनार्दो यांच्या नोंदवह्याचा अभ्यास करतात' या विधानामागील कारण.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

लिओनार्दो यांनी अनेक यंत्रे तयार केली. इमारती बांधल्या, पूल बांधले, अनेक गोष्टींचे शोध लावले आराखडे तयार केले. आज दिसणाऱ्या हेलिकॉप्टर्सचे आराखडे त्यांनी त्या काळात तयार केले होते. सायकल अस्तित्वात येण्याच्या तीनशे वर्षे आधी त्यांनी सायकलचा आराखडा तयार केला होता. आपल्या सर्व शोधांची माहिती, यंत्रांचे, वस्तूंचे आराखडे, त्यांची गणिते हे सर्व लिओनार्दो यानी आपल्या नोंदवह्यांत लिहून ठेवले आहेत. त्यामुळेच, त्यांनी निर्माण केलेली तंत्रे, त्यांचे शोध, त्यांच्या कल्पना हे सारे समजून घेण्यासाठी लोक आजही त्यांच्या नोंदवह्यांचा अभ्यास करतात. 

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10: लिओनार्दो दा व्हिंची - स्वाध्याय [पृष्ठ १९]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
पाठ 10 लिओनार्दो दा व्हिंची
स्वाध्याय | Q २. (अ) | पृष्ठ १९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×