Advertisements
Advertisements
प्रश्न
तुलना करा.
| मुद्दे | माणूस | प्राणी |
| वर्तणूक | ||
| इ्मानीपणा |
फरक स्पष्ट करा
Advertisements
उत्तर
| मुद्दे | माणूस | प्राणी |
| वर्तणूक | कृतघ्नपणे वागतो. | कृतज्ञपणे वागतात. |
| इ्मानीपणा | मतलबासाठी मान डोलावतो. |
कुत्रा इमानीपणाने शेपटी हलवतो. |
shaalaa.com
परिमळ
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.05: परिमळ - कृती [पृष्ठ २३]
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कृती करा.

कृती करा.
बहिणाबाई यांच्या काव्याचे विशेष
कृती करा.
अमर काव्य जन्माला येण्याची लेखकाने सांगितलेली लक्षणे
खालील घटनांचे पाठाच्या आधारे परिणाम लिहा.
| घटना | परिणाम |
| (१) कोकिळ पक्ष्याने तोंड उघडणे. | ______ |
| (२) प्राजक्ताची कळी उमलणे. | ______ |
| (३) जातीच्या कवीचे हृदय ताल धरून बसलेला असणे. | ______ |
खालील आशयाची कवितेची उदाहरणे पाठातून शोधून लिहा.
शब्दांची मौज वाटेल, अशी बहिणाबाईंनी दिलेली उदाहरणे -
खालील आशयाची कवितेची उदाहरणे पाठातून शोधून लिहा.
बहिणाबाई प्राणिमात्रांविषयीची कृतज्ञता -
'बहिणाबाईंचे साहित्य जुन्यात चमकणारे व नव्यात झळकणारे आहे,' हे लेखकाचे विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
'बहिणाबाई शेताला निघाल्या, की काव्य आपले निघालेच त्यांच्याबरोबर,' या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ सविस्तर लिहा.
'मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस!' या उद्गारातून व्यक्त झालेला बहिणाबाईंचा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
