Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील घटनांचे पाठाच्या आधारे परिणाम लिहा.
| घटना | परिणाम |
| (१) कोकिळ पक्ष्याने तोंड उघडणे. | ______ |
| (२) प्राजक्ताची कळी उमलणे. | ______ |
| (३) जातीच्या कवीचे हृदय ताल धरून बसलेला असणे. | ______ |
तक्ता
Advertisements
उत्तर
| घटना | परिणाम |
| (१) कोकिळ पक्ष्याने तोंड उघडणे. | १) आपोआप संगीत वाहू लागणे. |
| (२) प्राजक्ताची कळी उमलणे. | २) सुगंधाचे निःश्वास टाकू लागणे. |
| (३) जातीच्या कवीचे हृदय ताल धरून बसलेला असणे. | ३) कवीच्या जिभेवर येणारा शब्द नाचतच येणे. |
shaalaa.com
परिमळ
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.05: परिमळ - कृती [पृष्ठ २३]
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कृती करा.

कृती करा.
बहिणाबाई यांच्या काव्याचे विशेष
कृती करा.
अमर काव्य जन्माला येण्याची लेखकाने सांगितलेली लक्षणे
तुलना करा.
| मुद्दे | माणूस | प्राणी |
| वर्तणूक | ||
| इ्मानीपणा |
खालील आशयाची कवितेची उदाहरणे पाठातून शोधून लिहा.
शब्दांची मौज वाटेल, अशी बहिणाबाईंनी दिलेली उदाहरणे -
खालील आशयाची कवितेची उदाहरणे पाठातून शोधून लिहा.
बहिणाबाई प्राणिमात्रांविषयीची कृतज्ञता -
'बहिणाबाईंचे साहित्य जुन्यात चमकणारे व नव्यात झळकणारे आहे,' हे लेखकाचे विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
'बहिणाबाई शेताला निघाल्या, की काव्य आपले निघालेच त्यांच्याबरोबर,' या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ सविस्तर लिहा.
'मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस!' या उद्गारातून व्यक्त झालेला बहिणाबाईंचा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
