मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

टीपा लिहा. कुटुंबसंस्था - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

टीपा लिहा.

कुटुंबसंस्था

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात कुटुंबसंस्था ही भारतीय समाजाची एक प्रमुख ओळख होती.
  2. भारत हा ‘एकत्र कुटुंब पद्धतीचा देश’ म्हणून जगभर ओळखला जायचा. जागतिकीकरणाच्या लाटेत विभक्त कुटुंबद्धतीला चालना मिळाली आहे.
  3. जागतिकीकरणामुळे तंत्रज्ञानात झालेले बदल, कामाचे बदललेले स्वरूप, वेळ, कामानिमित्त होणारे स्थलांतर यांमुळे सध्या विभक्त कुटुंब पद्‌घतीला चालना मिळाली आहे.
shaalaa.com
बदलते जीवन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.09: बदलते जीवन : भाग १ - स्वाध्याय [पृष्ठ ५१]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 1.09 बदलते जीवन : भाग १
स्वाध्याय | Q ३. (१) | पृष्ठ ५१

संबंधित प्रश्‍न

डॉ. एन. गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात ______ या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली.


‘जयपूर फूट’ चे जनक म्हणून ______ यांना ओळखले जाते.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.


टीपा लिहा.

जयपूर फूट तंत्रज्ञान


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली.


संविधानाप्रमाणे कोणत्या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे?


समाजकल्याण कार्यक्रमाचे कोणते उद्‌दिष्ट आहे?


सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भारतात झालेल्या ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा घ्या.


तुमच्या परिसरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीची खालील मुद्‌द्यांच्या आधारे मुलाखत घ्या.

  • घरांच्या रचनेत झालेला बदल
  • शेतीच्या संदर्भातील बदल
  • वाहनांची उपलब्धता

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×