मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

स्वमत लिहा. नदीचे पाणी प्रदूषित होण्यास कारणीभूत असलेल्या मानवी कृती लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

स्वमत लिहा.

नदीचे पाणी प्रदूषित होण्यास कारणीभूत असलेल्या मानवी कृती लिहा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

माणसे नदीत अंघोळ करतात, तिथेच कपडे-भांडी धुतात, गुरे धुतात. शिवाय नदीतच केरकचरा, टाकाऊ वस्तू टाकतात, मलमूत्र विसर्जन करतात. उद्योगांतले सांडपाणी, रसायनयुक्त सांडपाणी नदीत सोडून देतात. देवपूजेचे निर्माल्य, मृत माणसांच्या अस्थी नदीत सोडल्या जातात. या सर्व कृर्तीमूळे नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे. 

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 18: जलदिंडी - स्वाध्याय [पृष्ठ १३]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 18 जलदिंडी
स्वाध्याय | Q ५. (अ) | पृष्ठ १३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×