Advertisements
Advertisements
प्रश्न
सूचनेप्रमाणे सोडवा:
पुढील सगळे मार्ग बंदच होते. (नकारार्थी वाक्य करा.)
सूचनेप्रमाणे सोडवा:
पुढचे सगळे मार्ग बंदच होते. (नकारार्थी वाक्य करा.)
Advertisements
उत्तर १
पुढील कोणतेही मार्ग खुले नव्हते.
उत्तर २
पुढचे कोणतेही मार्ग खुले नव्हते.
संबंधित प्रश्न
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. (उद्गारार्थी करा.)
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
आपल्याकडे कामाच्या ठिकाणाची अंतरे कमी आहेत. (नकारार्थी करा.)
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? (विधानार्थी करा.)
व्याकरण.
खालील वाक्यांचे कंसातील सूचनेनुसार वाक्यपरिवर्तन करा.
तुझ्या अंगात लई हाडं हैत. (उद्गारार्थी करा.)
कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.
तुम्ही काम अचूक करा. (विधानार्थी करा.)
कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.
किती सुंदर आहे ही पाषाणमूर्ती! (विधानार्थी करा.)
कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.
पांढरा रंग सर्वांना आवडतो. (प्रश्नार्थी करा.)
कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.
चैनीच्या वस्तू महाग असतात. (नकारार्थी करा.)
कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.
तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. (उद्गारार्थी करा.)
कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.
अबब! काय हा चमत्कार! (विधानार्थी करा.)
कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.
निरोगी राहावे असे कोणाला वाटत नाही? (विधानार्थी करा.)
खालील तक्ता पूर्ण करा.
| वाक्य | वाक्यप्रकार | सूचनेनुसार बदल करा. |
| (अ) किती सुंदर आहे ताजमहाल! | _________ | विधानार्थी करा. |
| (आ) तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. | _________ | उद्गारार्थी करा. |
| (इ) शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी खूप काही केले. | _________ | प्रश्नार्थक करा. |
| (ई) ते काम खूप मोठे आहे. | होकारार्थी | नकारार्थी करा. |
| (उ) प्रवासात भरभरून बोलावे. | _________ | आज्ञार्थी करा. |
| (ऊ) पांढरा रंग कोणाला आवडत नाही? | _________ | विधानार्थी करा. |
खालील वाक्याचा प्रकार ओळखा:
शाल व शालीनता यांचा संबंध काय?
खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.
माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली.
खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.
तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा.
खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.
अब्दुल बस स्टॉपवर आला.
खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.
त्यांना मी कसा विसरू शकेन?
खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.
काका तुम्ही काही झाडं लावा.
खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.
आमच्याजवळ एवढे पैसे कुठून येणार?
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे? (विधानार्थी करा.)
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
या खेळानेच मला जास्त भुरळ पाडली. (उद्गारार्थी करा.)
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
स्टेशन इथून खूप दूर होतं. (नकारार्थी करा.)
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
तिथले शिक्षक मनानं खूप श्रीमंत होते. (उद्गारार्थी करा.)
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
त्यांना मी कधीही विसरू शकणार नाही. (प्रश्नार्थी करा.)
खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.
रनिंगपेक्षादेखील दोरीवरच्या उड्या मारा.
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करा. (विधानार्थी करा.)
खालील वाक्याचा प्रकार ओळखा:
अहाहा! किती सुंदर देखावा हा!
कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा:
ही इमारत खूप उंच आहे. (उद्गारार्थी करा)
कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा:
आज पहाटे रानात उजेड नव्हता. (होकारार्थी करा)
पुढील वाक्यात कंसातील सूचनेनुसार बदल करा:
दररोज अभ्यास करावा। (आज्ञार्थी करा)
खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच.
कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा:
आज गाडीत प्रचंड गर्दी! (विधानार्थी वाक्य तयार करा.)
खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
वाघाची लहान पिल्ले सुरक्षित नव्हती.
कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा.
शी! किती घाण आहे ही! (विधानार्थी वाक्य तयार करा.)
कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा.
नियमितपणे शाळेत जावे. (आज्ञार्थी वाक्य तयार करा.)
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही (प्रश्नार्थी वाक्य तयार करा.)
सूचनेप्रमाणे सोडवा.
अशी माणसं क्वचितच सापडतात. (नकारार्थी वाक्य करा.)
