Advertisements
Advertisements
प्रश्न
स्थायूंवर बाह्य दाब दिल्यावर सुद्धा त्यांचेआकारमान कायम राहते. ह्या गुणधर्माला ______ म्हणतात.
पर्याय
आकार्यता
असंपीड्यता
प्रवाहिता
स्थितिस्थापकता
MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements
उत्तर
स्थायूंवर बाह्य दाब दिल्यावर सुद्धा त्यांचे आकारमान कायम राहते. ह्या गुणधर्माला असंपीड्यता म्हणतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
