मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

द्रव्यांचे वर्गीकरण मिश्रण, संयुग व मूलद्रव्य ह्या प्रकारांमध्ये करताना ______ हा निकष लावला जातो. - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

द्रव्यांचे वर्गीकरण मिश्रण, संयुग व मूलद्रव्य ह्या प्रकारांमध्ये करताना ______ हा निकष लावला जातो.

पर्याय

  • द्रव्याच्या अवस्था

  • द्रव्याच्या प्रावस्था

  • द्रव्याचे रासायनिक संघटन

  • यांपैकी सर्व

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

द्रव्यांचे वर्गीकरण मिश्रण, संयुग व मूलद्रव्य ह्या प्रकारांमध्ये करताना द्रव्याचे रासायनिक संघटन हा निकष लावला जातो.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: द्रव्याचे संघटन - स्वाध्याय [पृष्ठ १०३]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 6 द्रव्याचे संघटन
स्वाध्याय | Q 1. इ. | पृष्ठ १०३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×