मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

सर्वोच्च न्यायालयाची कार्ये स्पष्ट करा. - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

सर्वोच्च न्यायालयाची कार्ये स्पष्ट करा.

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

सर्वोच्च न्यायालयाची कार्ये

  1. संघराज्याचे न्यायालय या भूमिकेतून केंद्रशासन व घटकराज्ये, घटकराज्ये वघटकराज्ये, केंद्रशासन व घटकराज्ये विरूद्ध अन्य घटकराज्ये यांच्यातील तंटे सोडवणे.
  2. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे, त्यासाठी आदेश देणे.
  3. कनिष्ठ न्यायालयांनी दिलेल्या निर्णयांचा पुनर्विचार करणे, आपल्याही निर्णयांचा पुनर्विचार करणे.
  4. सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रश्‍नांवरील कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी राष्ट्रपतींनी सल्ला विचारल्यास तो देणे.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 14: भारतातील न्यायव्यवस्था - स्वाध्याय [पृष्ठ १२९]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 14 भारतातील न्यायव्यवस्था
स्वाध्याय | Q 4. (2) | पृष्ठ १२९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×