मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

सोबतच्या आकृतीवरून, जर AC = 12 सेमी, तर AB ची लांबी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. कृती: सोबतच्या आकृतीत, ∆ABC मध्ये, ∠ABC = 90°, ∠ACB = 30° यावरून, ∠BAC = □ म्हणजेच, ∆ABC हा 30° – 60° – 90°

Advertisements
Advertisements

प्रश्न

सोबतच्या आकृतीवरून, जर AC = 12 सेमी, तर AB ची लांबी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

 

कृती: सोबतच्या आकृतीत, ∆ABC मध्ये, ∠ABC = 90°, ∠ACB = 30° यावरून,

∠BAC = `square`

म्हणजेच, ∆ABC हा 30° – 60° – 90° त्रिकोण आहे.

∆ABC मध्ये 30° – 60° – 90° त्रिकोणाच्या प्रमेयानुसार,

AB = `1/2"AC"` व `square` = `sqrt3/2"AC"`.

∴ `square` = `1/2 xx 12` व BC = `sqrt3/2 xx 12`

∴ `square` = 6 व BC = `6sqrt3.`

बेरीज
Advertisements

उत्तर

सोबतच्या आकृतीत, ∆ABC मध्ये, ∠ABC = 90°, ∠ACB = 30° यावरून,

∠BAC = 60° .................[त्रिकोणाचा उर्वरित कोन] 

म्हणजेच, ∆ABC हा 30° – 60° – 90° त्रिकोण आहे.

∆ABC मध्ये 30° – 60° – 90° त्रिकोणाच्या प्रमेयानुसार,

AB = `1/2"AC"` ........[30° कोनासमोरील बाजू]

BC = `sqrt3/2"AC"`.......[60° कोनासमोरील बाजू]

AB = `1/2 xx 12` व BC = `sqrt3/2 xx 12`

AB = 6 व BC = `6sqrt3.`

shaalaa.com
कोनांची मापे 30°-60°-90° असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: पयथागोरसचे प्रमेर - Q २ (अ)

APPEARS IN

संबंधित प्रश्‍न

आकृती मधील ΔPSR मध्ये दिलेल्या माहितीवरून RP आणि PS काढा.

 


एका समभुज त्रिकोणाची बाजू 2a आहे, तर त्याची उंची काढा.


एका समभुज त्रिकोणाची उंची `sqrt(3)` सेमी आहे, तर त्या त्रिकोणाच्या बाजूची लांबी व परिमिती काढा.


सोबतच्या आकृतीत, ∆ABC मध्ये, AB ⊥ BC, AB = BC, तर ∠A चे माप किती? 

 


सोबतच्या आकृतीत, ∆ABC मध्ये, AB = BC, AC = `2sqrt2`, ∠ABC = 90°. तर AB ची लांबी किती? 


4 सेमी बाजू असलेल्या समभुज त्रिकोणाची उंची किती? 


बाजूच्या आकृतीवरून जर AQ = 8 सेमी, तर AB ची लांबी काढा. 


सोबतच्या आकृतीत, ∆ABC मध्ये, ∠ABC = 90°, ∠CAB = 30° AC = 14, तर AB व BC काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती: ∆ABC मध्ये, ∠ABC = 90°, ∠CAB = 30° यावरून, ∠BCA = `square`

30° – 60° – 90° त्रिकोणाच्या प्रमेयानुसार,

`square = 1/2 "AC" व  square = sqrt3/2 "AC"`.

∴ BC = `1/2 xx square` व AB = `sqrt3/2 xx 14`

BC = 7 व AB = `7sqrt3`. 


सोबतच्या आकृतीत, LK = `6sqrt2` तर MK, ML, MN काढा.

 


∆RST मध्ये, ∠S = 90°, ∠T = 30°, RT = 12 सेमी, तर RS काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×