Advertisements
Advertisements
प्रश्न
सोबतच्या आकृतीत, LK = `6sqrt2` तर MK, ML, MN काढा.
Advertisements
उत्तर
i. ∆MLK मध्ये, ∠MLK = 90° आणि ∠LKM = 30° …...[पक्ष]
∴ ∠LMK = 60° …[त्रिकोणाचा उर्वरित कोन]
∴ ∆MLK हा 30° – 60° – 90° त्रिकोण आहे.
∴ LK = `sqrt3/2`MK ................[60° कोनासमोरील बाजू]
∴ `6sqrt2 = sqrt3/2`MK ..............[पक्ष]
∴ MK = `6sqrt2 xx 2/sqrt3`
= `(12sqrt2)/sqrt3`
= `(12 xx sqrt2 xx sqrt3)/(sqrt3 xx sqrt3)` .............[अंश व छेदाला 3 ने गुणून]
= `(12 xx sqrt(2 xx 3))/3`
MK = `4sqrt6` एकक
ii. ∆MLK मध्ये, ∠MLK = 90° ...........[पक्ष]
∴ MK2 = ML2 + LK2 … [पायथागोरसचे प्रमेय]
∴ `(4sqrt6)^2 = "ML"^2 + (6sqrt2)^2` ..............[(i) आणि पक्ष वरून]
∴ (16 × 6) = ML2 + (36 × 2)
∴ 96 = ML2 + 72
∴ ML2 = 24
∴ ML = `sqrt24` .................[दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन]
∴ ML = `sqrt(4 xx 6)`
∴ ML = `2sqrt6` एकक
iii. ∆NKM मध्ये, ∠NKM = 90° आणि ∠MNK = 45° ................[पक्ष]
∴ ∠KMN = 45° …...........[त्रिकोणाचा उर्वरित कोन]
∴ ∆NKM हा 45° – 45° – 90° त्रिकोण आहे.
∴ MK = `1/sqrt2`MN ..........…[45° − 45° − 90° च्या त्रिकोणाचे प्रमेय]
∴ `4sqrt6 = 1/sqrt2`MN ...............[(i) वरून]
∴ MN = `4sqrt6 xx sqrt2`
= `4sqrt(6 xx 2)`
= `4sqrt(4 xx 3)`
= 4 × 2 × `sqrt3`
∴ MN = `8sqrt3` एकक
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृती मधील ΔPSR मध्ये दिलेल्या माहितीवरून RP आणि PS काढा.
एका समभुज त्रिकोणाची बाजू 2a आहे, तर त्याची उंची काढा.
आकृती मध्ये ΔPQR हा समभुज त्रिकोण असून बिंदू S हा रेख QR वर अशा प्रकारे आहे की, QS = `1/3` QR तर सिद्ध करा; 9PS2 = 7PQ2

सोबतच्या आकृतीत, ∆ABC मध्ये, AB ⊥ BC, AB = BC, तर ∠A चे माप किती?
सोबतच्या आकृतीत, ∆ABC मध्ये, AB = BC, AC = `2sqrt2`, ∠ABC = 90°. तर AB ची लांबी किती?

4 सेमी बाजू असलेल्या समभुज त्रिकोणाची उंची किती?
बाजूच्या आकृतीवरून जर AQ = 8 सेमी, तर AB ची लांबी काढा.

सोबतच्या आकृतीवरून, जर AC = 12 सेमी, तर AB ची लांबी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती: सोबतच्या आकृतीत, ∆ABC मध्ये, ∠ABC = 90°, ∠ACB = 30° यावरून,
∠BAC = `square`
म्हणजेच, ∆ABC हा 30° – 60° – 90° त्रिकोण आहे.
∆ABC मध्ये 30° – 60° – 90° त्रिकोणाच्या प्रमेयानुसार,
AB = `1/2"AC"` व `square` = `sqrt3/2"AC"`.
∴ `square` = `1/2 xx 12` व BC = `sqrt3/2 xx 12`
∴ `square` = 6 व BC = `6sqrt3.`
सोबतच्या आकृतीत, ∆ABC मध्ये, ∠ABC = 90°, ∠CAB = 30° AC = 14, तर AB व BC काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती: ∆ABC मध्ये, ∠ABC = 90°, ∠CAB = 30° यावरून, ∠BCA = `square`
30° – 60° – 90° त्रिकोणाच्या प्रमेयानुसार,
`square = 1/2 "AC" व square = sqrt3/2 "AC"`.
∴ BC = `1/2 xx square` व AB = `sqrt3/2 xx 14`
BC = 7 व AB = `7sqrt3`.
∆RST मध्ये, ∠S = 90°, ∠T = 30°, RT = 12 सेमी, तर RS काढा.
