मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

सोबतची आकृती पाहा. आकृतीत कोनांची नावे एका अक्षराने दाखवली आहेत. त्या आधारे रिकाम्या चौकटी भरा. संगत कोनांच्या जोड्या.

Advertisements
Advertisements

प्रश्न

सोबतची आकृती पाहा. आकृतीत कोनांची नावे एका अक्षराने दाखवली आहेत. त्या आधारे रिकाम्या चौकटी भरा.

संगत कोनांच्या जोड्या.

1. ∠p व `square`

2. ∠q व `square`

3. ∠r व `square`

4. ∠s व `square`

आंतरव्यूत्क्रम कोनांच्या जोड्या.

5. ∠s व `square`

6. ∠w व `square`

रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

संगत कोनांच्या जोड्या.

1. ∠p व ∠w

2. ∠q व ∠x

3. ∠r व ∠y

4. ∠s व ∠z

आंतरव्यूत्क्रम कोनांच्या जोड्या.

5. ∠s व ∠x

6. ∠w व ∠r

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: समांतर रेषा व छेदिका - सरावसंच 2.1 [पृष्ठ ६०]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 2 समांतर रेषा व छेदिका
सरावसंच 2.1 | Q 1. | पृष्ठ ६०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×