शेजारील आकृतीत दाखवलेले कोन पाहा. खालील जोड्या दर्शवणारे कोन लिहा. आंतरव्युत्क्रम कोन
Advertisements
प्रश्न
शेजारील आकृतीत दाखवलेले कोन पाहा. खालील जोड्या दर्शवणारे कोन लिहा.

आंतरव्युत्क्रम कोन
लघु उत्तर
Advertisements
उत्तर
छेदक रेषेच्या विरुद्ध बाजूंवर आणि दिलेल्या रेषांच्या आत असलेल्या कोनांच्या जोडीला आंतरव्युत्क्रम कोन म्हणतात.
- ∠c व ∠e
- ∠b व ∠h
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
