मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

संयुक्त राष्ट्रांची शांतिसेना कोणती भूमिका बजावते? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

संयुक्त राष्ट्रांची शांतिसेना कोणती भूमिका बजावते?

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

संपूर्ण जगात शांतता व सुरक्षितता निर्माण व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्रांची शांतीसेना पुढीलप्रमाणे भूमिका बजावते.

  1. संर्षग्रस्त प्रदेशांमध्ये कायमस्वरूपी शांतता निर्माण व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेचे शांततारक्षक संघर्षग्रस्त प्रदेशांत विविध उपक्रमांद्वारे शांततेस पोषक परिस्थिती निर्माण करण्याचे काम करतात.
  2. तसेच, अशा ठिकाणी सुरक्षेबरोबरच राजकीय आणि शांततेच्या बांधणीकरता शांतिसेनेकडून साहाय्य केले जाते.
  3. याचाच अर्थ संयुक्त राष्ट्रांची शांतिसेना राष्ट्रांतील संघर्षाला प्रतिबंध करते. यासाठी मध्यस्थीदेखील करते, प्रत्यक्ष शांतता प्रस्थापित करून तिच्या बांधणी बरोबरच शांतता रक्षणाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे काम शांतिसेना करते.
shaalaa.com
संयुक्त राष्ट्रे आणि भारत
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.4: संयुक्त राष्ट्रे - स्वाध्याय [पृष्ठ ८३]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 2.4 संयुक्त राष्ट्रे
स्वाध्याय | Q ४. (२) | पृष्ठ ८३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×