मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

संयुक्त राष्ट्रांचे उद्‌दिष्ट लिहा. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

संयुक्त राष्ट्रांचे उद्‌दिष्ट लिहा.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे निश्‍चित करण्यात आली आहेत.

  1. सदस्य राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे.
  2. आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवून आंतरराष्ट्रीय सुरक्षा वृद्‌धिंगत करणे.
  3. मानवी हक्कांचे व स्वातंत्र्याचे जतन व संवर्धन करणे.
  4. आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक सहकार्य वाढवणे हाही संयुक्त राष्ट्रांचा हेतू आहे.
shaalaa.com
संयुक्त राष्ट्रे या संघटनेची उद्दिष्टे
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.4: संयुक्त राष्ट्रे - स्वाध्याय [पृष्ठ ८३]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 2.4 संयुक्त राष्ट्रे
स्वाध्याय | Q ४. (३) | पृष्ठ ८३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×