मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे. - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे.

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

  1. भारताच्या संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केली आहे.
  2. वादग्रस्त प्रश्‍नांची जेव्हा आपापसात सोडवणूक होऊ शकत नाही तेव्हा ते न्यायालयाला सादर केले जातात.
  3. न्यायालय दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन, त्यात अन्याय झालेला असल्यास तो दूर करून निवाडा करते. हे काम निरपेक्षतेने होणे आवश्यक असते.
  4. न्यायालयावर कोणताही दबाव येऊ नये म्हणून संविधानाने न्यायमंडळ अधिकाधिक स्वतंत्र ठेवण्यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: संविधानाची वैशिष्ट्ये - स्वाध्याय [पृष्ठ १४५]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 9 संविधानाची वैशिष्ट्ये
स्वाध्याय | Q ३. (३) | पृष्ठ १४५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×