मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

संक्षिप्त टीपा लिहा. आयुष - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

संक्षिप्त टीपा लिहा.

आयुष

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. भारतात आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी यांसारख्या पारंपारिक चिकित्सा पद्धती प्राचीन काळापासून प्रचलित आहेत.
  2. या उपचार पद्धतींचा पद्धतशीर विकास करण्यासाठी भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने १९९५ मध्ये एका स्वतंत्र विभागाची निर्मिती केली.
  3. २००९ मध्ये या विभागाचे नाव बदलून 'डिपार्टमेंट ऑफ आयुर्वेद, योग अँड नॅचरोपॅथी, युनानी, सिद्ध अँड होमिओपॅथी' (AYUSH) असे करण्यात आले.
  4. या चिकित्सा प्रणालींच्या शैक्षणिक दर्जात सुधारणा करणे, संशोधनाला चालना देणे आणि औषधांचे प्रमाणीकरण करून त्यांची गुणवत्ता टिकवणे ही या विभागाची मुख्य उद्दिष्टे आहेत.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×