मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष का दिले? - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष का दिले?

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

  1. जावळीच्या विजयामुळे शिवरायांचे सामर्थ्य सर्व प्रकारे वाढले.
  2. शिवाजी महाराजांनी यानंतर कल्याण व भिवंडी ही ठिकाणे जिंकून घेतली.
  3. या पश्‍चिम किनारपट्टीवरील सिद्दी, पोर्तुगीज व इंग्रज या सत्तांशी त्यांचा संबंध आला.
  4. या सत्तांशी संघर्ष करायचा असेल, तर आपल्याला प्रबळ असे आरमार उभारले पाहिजे, हे त्यांच्या लक्षात आले.

त्यामुळे त्यांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: स्वराज्यस्थापना - स्वाध्याय [पृष्ठ १३२]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 6 स्वराज्यस्थापना
स्वाध्याय | Q ४. (२) | पृष्ठ १३२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×