मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

शहाजीराजांना स्वराज्य संकल्पक का म्हणतात?

Advertisements
Advertisements

प्रश्न

शहाजीराजांना स्वराज्य संकल्पक का म्हणतात?

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

  1. शहाजी महाराज हे दख्खन प्रदेशातील एक मातब्बर सरदार होते.
  2. शहाजीराजे पराक्रमी, धैर्यशील, बुदूधिमान आणि श्रेष्ठ राजनीतिज्ञ होते. 
  3. त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू मधील अनेक प्रदेश जिंकले होते. त्यांनी शिवरायांना राजा बनण्यासाठी योग्य असे उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती.
  4. त्यांना त्यांच्या प्रजेवर प्रेम होते. परकीय लोकांच्या सत्ता उलथवून स्वराज्य स्थापन करावे, ही त्यांची स्वतःची तीव्र आकांक्षा होती. म्हणूनच शहाजी महाराजांना स्वराज्य संकल्पक म्हणून ओळखले जाते.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: स्वराज्यस्थापना - स्वाध्याय [पृष्ठ १३२]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 6 स्वराज्यस्थापना
स्वाध्याय | Q ४. (१) | पृष्ठ १३२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×