मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

साखळी पूर्ण करून उत्तर पुन्हा लिहा. अ.नं ‘अ’ 1. ग्राहकोपयोगी वस्तू2. पनामा कालवा 3. मैदाने 4. अन्नसाखळी 5. स्थलांतर ‘ब’ (i) अटलांटिक महासागर (ii) सुपीक प्रदेश (iii) थेट वापरासाठी तयार (iv) अल्पकालीन - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

साखळी पूर्ण करून उत्तर पुन्हा लिहा.

अ.नं ‘अ’ ‘ब’ ‘क’
1. ग्राहकोपयोगी वस्तू  (i) अटलांटिक महासागर (अ) औषधी उत्पादन
2. पनामा कालवा (ii) सुपीक प्रदेश (ब) परिस्थितीकीय संतुलन 
3. मैदाने (iii) थेट वापरासाठी तयार (क) शेती व्यवसाय विकास
4. अन्नसाखळी (iv) अल्पकालीन (ड) पॅसिफिक महासागर
5. स्थलांतर (v) परिसंस्था (इ) अरबी समुद्र
    (vi) हिंदी महासागर (फ) दीर्घकालीन
जोड्या लावा/जोड्या जुळवा
Advertisements

उत्तर

अ.नं ‘अ’ ‘ब’ ‘क’
1. ग्राहकोपयोगी वस्तू  (iii) थेट वापरासाठी तयार (अ) औषधी उत्पादन
2. पनामा कालवा (i) अटलांटिक महासागर (ड) पॅसिफिक महासागर 
3. मैदाने (ii) सुपीक प्रदेश (क) शेती व्यवसाय विकास
4. अन्नसाखळी (v) परिसंस्था (ब) परिस्थितीकीय संतुलन
5. स्थलांतर (iv) अल्पकालीन (फ) दीर्घकालीन
shaalaa.com
वाहतूक
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×