मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

पूर्वी वापरत असलेल्या व आता वापरत असलेल्या पत्रावळींमध्ये कोणते बदल झाले आहेत? - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पूर्वी वापरत असलेल्या व आता वापरत असलेल्या पत्रावळींमध्ये कोणते बदल झाले आहेत? 

अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

पूर्वी झाडांच्या सुकलेल्या पानांपासून हाताने पत्रावळी बनवत असत, तर आता कागदाच्या, प्लास्टिक, थर्माकॉल, सिल्व्हर कोटेड अशा विविध प्रकारच्या मशीनवर बनवलेल्या पत्रावळ्या उपलब्ध आहेत. 

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: भांड्यांच्या दुनियेत - माहिती मिळवूया. [पृष्ठ २४]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 5 भांड्यांच्या दुनियेत
माहिती मिळवूया. | Q ३. | पृष्ठ २४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×