मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

खाली दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारांनुसार वर्गीकरण करा. तिथे, दररोज, क्षणोक्षणी, सावकाश, तिकडे, अतिशय, पूर्ण, परवा, जरा, मुळीच, कसे, वर, थोडा, सतत, झटकन. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारांनुसार वर्गीकरण करा.

तिथे, दररोज, क्षणोक्षणी, सावकाश, तिकडे, अतिशय, पूर्ण, परवा, जरा, मुळीच, कसे, वर, थोडा, सतत, झटकन.

कालवाचक क्रियाविशेषण अव्यये स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये परिमाणवाचक/संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यये
       
तक्ता
Advertisements

उत्तर

कालवाचक क्रियाविशेषण अव्यये स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये परिमाणवाचक/संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यये
क्षणोक्षणी, परवा, दररोज, सतत तिथे, तिकडे, वर सावकाश, कसे, झटकन अतिशय, पूर्ण, जरा, थोडा, मुळीच
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: भांड्यांच्या दुनियेत - माहिती मिळवूया. [पृष्ठ २५]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 5 भांड्यांच्या दुनियेत
माहिती मिळवूया. | Q ४. | पृष्ठ २५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×