मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

पुरुष प्रजनन संस्थेवर आधारित खालील प्रश्नाचे उत्तर द्या: शुक्रपेशी कोणत्या पेशीविभाजन पद्‌धतीद्वारे तयार होतात?

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुरुष प्रजनन संस्थेवर आधारित खालील प्रश्नाचे उत्तर द्या:

शुक्रपेशी कोणत्या पेशीविभाजन पद्‌धतीद्वारे तयार होतात?

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

शुक्रपेशी (Sperm) याशुक्रजनन नलिकांमध्ये असलेल्या जनन पेशींचे (Germ cell) अर्धगुणसूत्री पद्धतीने विभाजन होऊन तयार होतात.

shaalaa.com
मानवातील लैंगिक प्रजनन (Sexual reproduction in human being) - मानवी पुरुष प्रजनन संस्था
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official

संबंधित प्रश्‍न

मानवामध्ये ______ हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते.


‘दांपत्याला मुलगा होणार की मुलगी हे त्या दांपत्यातील पुरुषावर अवलंबून असते’. या विधानाची सत्यता/असत्यतता सकारण स्पष्ट करा.


पुढील अवयवांचे कार्य लिहा.

शुक्राशय


मनुष्य में शुक्रांणुओं का निर्माण ______ इस अंग में होता है।


नामांकित आकृति बनाए।

मानवी पुरुष प्रजनन संस्थान


पुरुष प्रजनन संस्थेवर आधारित खालील प्रश्नाचे उत्तर द्या:

पुरुषांमध्ये कोणत्या अवयवात शुक्राणूंची निर्मिती होते?


पुरुष प्रजनन संस्थेवर आधारित खालील प्रश्नाचे उत्तर द्या:

पुरुष प्रजनन संस्थेतील जोडी नसणाऱ्या कोणत्याही दोन अवयवांची नावे लिहा.


योग्य जोडी जुळवा:

  गट 'अ'    गट 'ब'
(1) पुरुष (अ) 44 + XX
    (ब) 44 + XY
    (क) 44 + YY

मानवी पुरुष प्रजनन संस्था पर आधारित प्रश्न के उत्तर लिखिए :

पुरुषों में किस अवयब में शुक्राणु की निर्मिती होती है?


मानवी पुरुष प्रजनन संस्था पर आधारित प्रश्न के उत्तर लिखिए :

पुरुष प्रजनन संस्था में जोड़ी न होने वाले किन्हीं दो अवयवों के नाम लिखिए।


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×