मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

पुरुष प्रजनन संस्थेवर आधारित खालील प्रश्नाचे उत्तर द्या: पुरुषांमध्ये कोणत्या अवयवात शुक्राणूंची निर्मिती होते?

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुरुष प्रजनन संस्थेवर आधारित खालील प्रश्नाचे उत्तर द्या:

पुरुषांमध्ये कोणत्या अवयवात शुक्राणूंची निर्मिती होते?

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

मानवी पुरुष प्रजनन संस्थेच्या वृषणात शुक्राणू तयार होतात. वृषणामध्ये असंख्य शुक्रजनन नलिका असतात. त्यांमध्ये असलेल्या जननद अधिस्तराच्या पेशी (Germinal epithelium) अर्धसूत्री पद्धतीने विभाजित होऊन शुक्रपेशी (Sperm) तयार करतात.

shaalaa.com
मानवातील लैंगिक प्रजनन (Sexual reproduction in human being) - मानवी पुरुष प्रजनन संस्था
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official

संबंधित प्रश्‍न

मानवी शुक्रपेशींची निर्मिती _______ या अवयवात होते.


मानवी शरीरात गुणसूत्राच्या ___________ जोड्या असतात.


वेगळा घटक ओळखा.


वेगळा घटक ओळखा.


पुढील अवयवांचे कार्य लिहा.

शिश्न


मनुष्य में _______ यह गुणसूत्र पुरुषत्व के लिए उत्तरदायी होता है।


नामांकित आकृति बनाए।

मानवी पुरुष प्रजनन संस्थान


नाम लिखिए।

पुरुष प्रजनन संस्थान से संबंधित विविध संप्रेरक।


मानवी पुरुष प्रजनन संस्था पर आधारित प्रश्न के उत्तर लिखिए :

पुरुषों में किस अवयब में शुक्राणु की निर्मिती होती है?


मानवी पुरुष प्रजनन संस्था पर आधारित प्रश्न के उत्तर लिखिए :

पुरुष प्रजनन संस्था में जोड़ी न होने वाले किन्हीं दो अवयवों के नाम लिखिए।


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×