मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

पुढील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा. पुरवठ्याचा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा असतो. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा.

पुरवठ्याचा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा असतो.

चूक किंवा बरोबर
Advertisements

उत्तर

या विधानाशी मी सहमत आहे.

कारणे:

  1. डॉ. आल्फ्रेड मार्शल यांनी मांडलेल्या पुरवठ्याच्या नियमानुसार, “इतर परिस्थिती कायम असताना वस्तूच्या अधिक किमतीला वस्तूच्या जादा नगसंख्येचा पुरवठा केला जातो व वस्तूच्या कमी किमतीला वस्तूच्या कमी नगसंख्येचा पुरवठा केला जातो.”
  2. पुरवठ्याचा नियम पुढील आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करता येतो:
  3. वरील आकृतीवरून असे दिसून येते की, वस्तूची किंमत ‘अक’ पासून ‘अक’ पर्यंत वाढल्यास वस्तूचा पुरवठा ‘अब’ पासून ‘अब’ पर्यंत जास्त होतो. त्याचप्रमाणे, वस्तूची किंमत ‘अक’ पासून ‘अक’ पर्यंत कमी झाल्यास वस्तूचा पुरवठा ‘अब’ पासून ‘अब,’ पर्यंत कमी होतो. म्हणजेच ‘पप’ हा पुरवठा वक्र वस्तूची किंमत व वस्तूचा पुरवठा यांमधील सम संबंध दर्शवतो. म्हणून पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा असतो.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×