मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

  1. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, औद्योगिक विकासाला महत्त्व देण्यात आले. यासाठी 'भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ' आणि 'औद्योगिक विकास महामंडळ'ची स्थापना केली गेली. 
  2. विविध उद्योग आणि व्यवसायांना प्रोत्साहन मिळाले आणि त्यांचा क्रमान्वये विकास झाला. शेतीमध्ये आधुनिक पद्धतींचा समावेश झाला. त्यामुळे सर्व स्तरांवरील नागरिकांना रोजगाराच्या विविध संधी मिळाल्या व देशाच्या प्रगतीला चालना मिळाली. ही प्रक्रिया आजही सुरू आहे.

  3. अशाप्रकारे, भारतातील उदघोगांच्या विकासामुळे जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे.
shaalaa.com
उद्योग व व्यापार
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.08: उद्योग व व्यापार - स्वाध्याय [पृष्ठ ४६]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 1.08 उद्योग व व्यापार
स्वाध्याय | Q ३. (२) | पृष्ठ ४६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×