मराठी

पुढील वाक्यात कंसात दिलेल्या वाक्प्रचारांपैकी योग्य त्या वाक्प्रचाराचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा. शे-सव्वाशे मावळ्यांच्या पराक्रमापुढे मुघलांची बलाढ्य सेनाही पराभूत झाली.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील वाक्यात कंसात दिलेल्या वाक्प्रचारांपैकी योग्य त्या वाक्प्रचाराचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

(मर्दुमकी गाजवणे, दातखीळ बसणे, शंख करणे, चारी मुंड्या चीत होणे, नक्षा उतरवणे)

शे-सव्वाशे मावळ्यांच्या पराक्रमापुढे मुघलांची बलाढ्य सेनाही पराभूत झाली.

व्याकरण
Advertisements

उत्तर

शे-सव्वाशे मावळ्यांच्या पराक्रमापुढे मुघलांची बलाढ्य सेनाही चारी मुंड्या चीत झाली.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (March) Board Sample Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×