Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील वाक्म्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा:
तथ्य असणे.
खालील वाक्म्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा:
तथ्य असणे -
व्याकरण
Advertisements
उत्तर
तथ्य असणे - मर्म असणे.
वाक्य: आईने सांगितले की वेळेचे महत्त्व ओळखले पाहिजे, यात खरोखरच तथ्य आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
