Advertisements
Advertisements
प्रश्न
परागणाचे घटक कोणते?
एका वाक्यात उत्तर
Advertisements
उत्तर
परागणाचे अजैविक (वारा, पाणी) आणि जैविक (कीटक, पक्षी आणि इतर प्राणी) असे दोन घटक असतात.
shaalaa.com
वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन (Sexual Reproduction in Plants)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
परागकोषातील कोष्ठकांमध्ये _______ विभाजनाने परागकण तयार होतात.
वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन प्रक्रिया आकृतीसह स्पष्ट करा.
खालीलपैकी वेगळा घटक कोणता?
एकलिंगी फुलात दिसणाऱ्या बाबी खालीलपैकी __________ आहेत.
निदलपुंज : निदल : : दलपुंज : ____________
उभयलिंगी : जास्वंदी : : एकलिंगी : __________
परागनलिका कुक्षिवृंतामार्गे बीजांडातील भ्रूणकोषात पोहोचते.
परागकोशातील परागकण स्त्रीकेसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होतात.
व्याख्या लिहा.
पुष्पवृंत
शास्त्रीय कारणे लिहा.
वनस्पतींमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे.
