मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

‘पावित्र्याची पांघर वस्त्रे, होऊन पटकुर पसरु नको’, या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘पावित्र्याची पांघर वस्त्रे, होऊन पटकुर पसरु नको’, या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

माणसाने आपले आयुष्य कसे जगावे हे सांगताना कवी म्हणतात श्रीमंतीचा बडेजाव दाखवणारी किमती वस्त्रे घालणे, योग्य नव्हे. म्हणजे श्रीमंतीचे प्रदर्शन करू नये. मनाची शुद्धता महत्त्वाची आहे. मन पवित्र हवे. मंगलतेची वस्त्रे घालावीत. स्वत:चे जीवन चिंध्या झालेल्या पटकुराप्रमाणे दीनवाणे, लाचार असू नये. स्वत:च्या मनाचे मलीन, घाणेरडे वस्त्र करू नये. मनाच्या पावित्र्याचा विचार या ओळींत मांडला आहे. 

shaalaa.com
आपुले जगणे...आपुली ओळख!
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 20.1: आपुले जगणे... आपुली ओळख! - स्वाध्याय [पृष्ठ ८७]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 20.1 आपुले जगणे... आपुली ओळख!
स्वाध्याय | Q ४. (अ) | पृष्ठ ८७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×