Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.
व्यर्थ कोरडा राहु नकाे.
Advertisements
उत्तर
स्वत:च्या दुःखाची प्रदर्शने न करता, हृदयात सर्वांसाठी करुणा आणि प्रेम जपावे. समाजातील दुर्दशांबद्दल आपल्या मनात सहानुभूती आणि संवेदनशीलता ठेवावी. बेफिकीरपणे किंवा भावनाशून्यतेने वागण्याचे टाळावे, म्हणजेच कोरडे राहू नये.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील कोष्टक पूर्ण करा.
| मानवाने करायच्या गोष्टी | मानवाने टाळायच्या गोष्टी |
| (१) | (१) |
| (२) | (२) |
| (३) | (३) |
| (४) | (४) |
आकृती पूर्ण करा.

खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.
पटकुर पसरु नको.
खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.
कर्तृत्वाचे घडवी वेरुळ.
‘पावित्र्याची पांघर वस्त्रे, होऊन पटकुर पसरु नको’, या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
‘शोभेहुनही श्रेष्ठ स्वच्छता, आदिमंत्र हा विसरू नको’, या ओळीत दडलेल्या अभियानाची गरज तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
स्वकर्तृत्व घडवताना कवितेतील विचार कसा मार्गदर्शक ठरेल, ते सविस्तर लिहा.
आपल्या जगण्यातून आपली ओळख व्हावी, यासाठी पाळायची पथ्ये कवितेच्या आधारे लिहा.
