मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

पाठाधारे खाली दिलेल्या गोष्टीचे उपयोग सांगा. सारवलेला ओटा - - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पाठाधारे खाली दिलेल्या गोष्टीचे उपयोग सांगा.

सारवलेला ओटा - 

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

सारवलेला ओटा - वारल्यांच्या घराभोवती घराला लागून सहा ते नऊ इंच उंचीचा एक ओटा केलेला असतो. ते तो सारवतात बसण्या-उठण्यासाठी याचाच उपयोग करतात.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 13: पाड्यावरचा चहा - स्वाध्याय [पृष्ठ १५]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 13 पाड्यावरचा चहा
स्वाध्याय | Q २. (इ) | पृष्ठ १५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×