मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

पाठाधारे खाली दिलेल्या गोष्टीचे उपयोग सांगा. लहान लहान खड्डे -

Advertisements
Advertisements

प्रश्न

पाठाधारे खाली दिलेल्या गोष्टीचे उपयोग सांगा.

लहान लहान खड्डे -

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

लहान लहान खड्डे - वारल्यांची कोंबड्या हीच खरी संपत्ती असते. त्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून लहान लहान खड्डे करून ते पाण्याने भरून ठेवतात. त्यांची संवेदनशीलता यातून दिसून येते.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 13: पाड्यावरचा चहा - स्वाध्याय [पृष्ठ १५]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
पाठ 13 पाड्यावरचा चहा
स्वाध्याय | Q २. (आ) | पृष्ठ १५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×