मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी सेमी-इंग्रजी) इयत्ता १० वी

पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा. शब्द अनेक, अर्थ एक व्युत्पत्ती कोश शब्द एक, अर्थ अनेक उदा., जल, नीर, तोय... -पाणी उदा., पान - पान - झाडाचे पान (पर्ण) पान - पुस्तकाचे पान (पृष्ठ) - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा.

शब्द अनेक, अर्थ एक व्युत्पत्ती कोश शब्द एक, अर्थ अनेक
उदा., जल, नीर, तोय... - पाणी   उदा., पान -
पान - झाडाचे पान (पर्ण)
पान - पुस्तकाचे पान (पृष्ठ)
तक्ता
Advertisements

उत्तर

शब्द अनेक

अर्थ एक

सागर, रत्नाकर, सिंधू, जलधी

समुद्र

शब्द एक

अर्थ अनेक

तीर

बाण, किनारा

shaalaa.com
व्युत्पत्ती कोश
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 20.2: व्युत्पत्ती कोश - कृती [पृष्ठ ९२]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 20.2 व्युत्पत्ती कोश
कृती | Q (३) | पृष्ठ ९२

संबंधित प्रश्‍न

टीप लिहा.

व्युत्पत्ती कोशाचे कार्य


खालील मुद्‌द्यांच्या आधारे एक परिच्छेद तयार करा. (७ ते ८ वाक्यांत)


पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा.


टिपा लिहा.

शब्द तयार होण्याचे विविध प्रकार


खालील मुद्द्यांच्या आधारे एक परिच्छेद तयार करा. (७ ते ८ वाक्यांत)


व्युत्पत्ती कोश या पाठाच्या आधारे शब्दांचे विविध अर्थ व समान दिसणाऱ्या शब्दांचे अर्थ याविषयी सविस्तर लिहा.


व्युत्पत्ती कोश आजच्या युगात किती आवश्यक आहे ते उदाहरणे देऊन सांगा.


टिपा लिहा.

व्युत्पत्ती कोशाची निर्मिती


टिपा लिहा.

व्युत्पत्ती कोश


व्युत्पत्ती कोश पाहण्यासाठीची पद्धत सोदाहरणासहित सांगा.


पुढील मुद्द्यांवर एक परिच्छेद तयार करा.

व्युत्पत्ती कोश
निर्मितीचा ठराव निर्मितीची जबाबदारी निर्मितीसाठी अर्थसाहाय्य

व्युत्पत्ती कोश कसा पाहावा ते स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×