मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक 1.33 असल्यास प्रकाशाचा पाण्यातील वेग किती?

Advertisements
Advertisements

प्रश्न

पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक 1.33 असल्यास प्रकाशाचा पाण्यातील वेग किती?

(प्रकाशाचा निर्वातातील वेग = 3 × 108 m/s.)

बेरीज
Advertisements

उत्तर

दिलेली माहिती: पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक (n) = 1.33,

प्रकाशाचा निर्वातातील वेग (v1) = 3 × 108 m/s

शोधा: प्रकाशाचा पाण्यातील वेग (v2)

सूत्र: `n = v_1/v_2`

सूत्रानुसार,

`v_2 = v_1/n = (3xx10^8)/1.33`

= 2.25 × 108 m/s

प्रकाशाचा पाण्यातील वेग 2.25 × 108 m/s आहे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×