मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

आकृतीचे निरीक्षण करा आणि खालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा. a. आकृतीत दाखवलेल्या प्रक्रियेचे नाव लिहा. b. वरील प्रक्रियेची व्याख्या लिहा. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

आकृतीचे निरीक्षण करा आणि खालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा.

  1. आकृतीत दाखवलेल्या प्रक्रियेचे नाव लिहा.
  2. वरील प्रक्रियेची व्याख्या लिहा.
थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

  1. आकृतीत दाखवलेल्या प्रक्रियेचे नाव पुनर्हिमायन आहे.
  2. दाबामुळे बर्फ वितळून पाण्यात रूपांतरित होणे आणि दाब हटवल्यावर त्याचे पुन्हा बर्फात रूपांतर होणे, या प्रक्रियेस पुनर्हिमायन असे म्हणतात.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×