मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

ओळखा पाहू, मी कोण? मी द्विस्तरीय प्राणी असून मला देहगुहा नाही. मी कोणत्या संघातील प्राणी आहे?

Advertisements
Advertisements

प्रश्न

ओळखा पाहू, मी कोण?

मी द्विस्तरीय प्राणी असून मला देहगुहा नाही. मी कोणत्या संघातील प्राणी आहे?

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

सिलेंटरेटा किंवा निडारिया प्राणी संघातील प्राणी.

shaalaa.com
प्राणीसंघ (Phylum) - सिलेंटराटा/निडारीया प्राणीसंघ (Phylum - Coelenterata/Cnidaria)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: प्राण्यांचे वर्गीकरण - स्वाध्याय [पृष्ठ ७५]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 6 प्राण्यांचे वर्गीकरण
स्वाध्याय | Q 1. अ. | पृष्ठ ७५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×