मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा. जेलीफिश

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.

जेलीफिश

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

वर्गीकरण:

सृष्टी : प्राणी
विभाग : असमपृष्ठरज्जू
संघ : सिलेंटराटा/निडारिया

लक्षणे : छत्रीच्या आकाराचा पेशीभित्तीका नसलेला बहुपेशीय प्राणी

• ऊती स्तर शरीर संघटन
• अरिय सममित शरीर
• द्विस्तरीय, देहगुहाटीन शरीर

जेलीफिश हा समुद्रात राहणारा छत्रीच्या आकाराचा निडारिया संघातील प्राणी तरंगू शकतो. या शरीरस्वरूपाला 'छत्रिक' असे म्हणतात. पारदर्शक फुग्याप्रमाणे दिसणारे हा जीव, जेलीप्रमाणे भासतो, म्हणून याला जेलीफिश असे म्हटले जाते याच्या मुखाभोवती दंशपेशीयुक्त शुंडके असतात. शुंडकांचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी होतो. दंशपेशी भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंतःक्षेपण करतात.

shaalaa.com
प्राणीसंघ (Phylum) - सिलेंटराटा/निडारीया प्राणीसंघ (Phylum - Coelenterata/Cnidaria)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: प्राण्यांचे वर्गीकरण - स्वाध्याय [पृष्ठ ७५]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 6 प्राण्यांचे वर्गीकरण
स्वाध्याय | Q 2 | पृष्ठ ७५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×