मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

नावे लिहा. उभयधर्मी ऑक्साइड तयार करणारे धातू.

Advertisements
Advertisements

प्रश्न

नावे लिहा.

उभयधर्मी ऑक्साइड तयार करणारे धातू.

एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements

उत्तर

उभयधर्मी ऑक्साइड तयार करणारे धातू- ॲल्युमिनिअम (Al), झिंक (Zn)

shaalaa.com
धातुविज्ञानाची मूलतत्त्वे - धातूंचे निष्कर्षण (Extraction of metals)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: धातुविज्ञान - नावे लिहा.

APPEARS IN

संबंधित प्रश्‍न

खाली दिलेल्या धातूंच्या धातुकांची जोडी ओळखा.

अ गट  ब गट
अ. बॉक्साईट  १. पारा
आ. कॅसिटराईट  २. ॲल्युमिनिअम
इ. सिनाबार  ३. कथिल

नामनिर्देशित आकृती काढा.

ॲल्युमिनाचे विद्युत अपघटन


खालील घटनेसाठी रासायनिक समीकरणे लिहा.

ॲल्युमिनाचे विद्युत अपघटन केले.


खालील विधान प्रत्येक पर्यायानुसार पूर्ण करा.

ॲल्युमिनिअमच्या निष्कर्षणात ______


ॲल्युमिनाचे विद्युत अपघटनी क्षपण करताना ____ ॲनोड म्हणून वापरतात.


ॲल्युमिनिअमचा अणुक्रमांक _____ असून इलेक्ट्रॉन संरूपण _____ आहे.


मध्यम अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण _____ व _____ या पद्धतीने करतात.


सल्फाइड धातुके : भाजणे : : कार्बोनेट धातुके : ______


नावे लिहा.

ॲल्युमिनिअमच्या सामान्य धातुकाचे रेणुसूत्र.


ॲल्युमिनिअमच्या मुख्य धातुकाचे नाव लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×