मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

मध्यम अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण _____ व _____ या पद्धतीने करतात.

Advertisements
Advertisements

प्रश्न

मध्यम अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण _____ व _____ या पद्धतीने करतात.

पर्याय

  • भाजणे व निस्तापन

  • भाजणे व क्षपण

  • विलगीकरण व निस्तापन

  • यांपैकी नाही.

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

मध्यम अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण भाजणे व निस्तापन या पद्धतीने करतात.

shaalaa.com
धातुविज्ञानाची मूलतत्त्वे - धातूंचे निष्कर्षण (Extraction of metals)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: धातुविज्ञान - खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 8 धातुविज्ञान
खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा. | Q 12

संबंधित प्रश्‍न

खाली दिलेल्या धातूंच्या धातुकांची जोडी ओळखा.

अ गट  ब गट
अ. बॉक्साईट  १. पारा
आ. कॅसिटराईट  २. ॲल्युमिनिअम
इ. सिनाबार  ३. कथिल

नामनिर्देशित आकृती काढा.

ॲल्युमिनाचे विद्युत अपघटन


खालील विधान प्रत्येक पर्यायानुसार पूर्ण करा.

ॲल्युमिनिअमच्या निष्कर्षणात ______


Cu, Zn, Ca, Mg, Fe, Na, Li या धातूंची विभागणी क्रियाशील, मध्यम क्रियाशील व कमी क्रियाशील अशा तीन गटांमध्ये करा.


सल्फाइड धातुके : भाजणे : : कार्बोनेट धातुके : ______


झिंक सल्फाइड : भाजणे : : झिंक कार्बोनेट : ______ 


नावे लिहा.

ॲल्युमिनिअमच्या सामान्य धातुकाचे रेणुसूत्र.


नावे लिहा.

कार्बोनेट धातुके मर्यादित हवेत जाळण्याची प्रक्रिया.


बेअरच्या प्रक्रियेत बॉक्साइटची सोडिअम हायड्रॉक्साइड बरोबर अभिक्रिया घडवून आणतात.


ॲल्युमिनिअम धातुकातील मृदा अशुद्धी लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×