मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

'मॉडेल हायस्कूल, नांदपूर' ने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात मागील 20 वर्षांत सादर केलेल्या विज्ञान व॒॒ गणित प्रकल्पांची संख्या खालीलप्रमाणे आहे. यावरून वारंवारता सारणी तयार करून सामग्रीचा मध्य काढा. - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

'मॉडेल हायस्कूल, नांदपूर' ने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात मागील 20 वर्षांत सादर केलेल्या विज्ञान व॒॒ गणित प्रकल्पांची संख्या खालीलप्रमाणे आहे. यावरून वारंवारता सारणी तयार करून सामग्रीचा मध्य काढा.

2, 3, 4, 1, 2, 3, 1, 5, 4, 2, 3, 1, 3, 5, 4, 3, 2, 2, 3, 2.

बेरीज
Advertisements

उत्तर

प्रकल्पांची संख्या (xi) वारंवारता (fi) fixi
1 3 1 × 3 = 3
2 6 2 × 6 = 12
3 6 3 × 6 = 18
4 3 4 × 3 = 12
5 2 5 × 2 = 10
  ∑fi = 20

∑fixi = 55

दिलेल्या सामग्रीचा मध्य = `(sum f_ix_i)/(sum f)`

= `55/20`

= 2.75

∴ सामग्रीचा मध्य 2.75 आहे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 11: सांख्यिकी - सरावसंच 11.1 [पृष्ठ ५७]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 11 सांख्यिकी
सरावसंच 11.1 | Q 4. | पृष्ठ ५७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×