मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

भिलार येथील 40 कुटुंबांतील सदस्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 1, 6, 5, 4, 3, 2, 7, 2, 3, 4, 5, 6, 4, 6, 2, 3, 2, 1, 4, 5, 6, 7, 3, 4, 5, 2, 4, 3, 2, 3, 5, 5, 4, 6, 2, 3, 5, 6, 4, 2. यावरून या 40 - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भिलार येथील 40 कुटुंबांतील सदस्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

1, 6, 5, 4, 3, 2, 7, 2, 3, 4, 5, 6, 4, 6, 2, 3, 2, 1, 4, 5, 6, 7, 3, 4, 5, 2, 4, 3, 2, 3, 5, 5, 4, 6, 2, 3, 5, 6, 4, 2. यावरून या 40 कुटुंबांतील सदस्यांचा मध्य वारंवारता सारणीचा वापर करून काढा.

बेरीज
Advertisements

उत्तर

सदस्यांची संख्या (xi) कुटुंबांची संख्या (fi) fixi 
1 2 2
2 8 16
3 7 21
4 8 32
5 7 35
6 6 36
7 2 14
  N = 40 = 156

मध्य =

= `156/40`

= 3.9

∴ 40 कुटुंबांतील सदस्यांचा मध्य 3.9 आहे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 11: सांख्यिकी - सरावसंच 11.1 [पृष्ठ ५७]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 11 सांख्यिकी
सरावसंच 11.1 | Q 3. | पृष्ठ ५७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×